You are currently viewing “पाऊस गाणी “

“पाऊस गाणी “

                         निसर्गात अनेक बदल घडत असतात त्यापैकीच एक बदल म्हणजे ऋतू ‘पावसाळा ‘. पाऊस सर्वांनाच खूप आवडतो विशेषतः लहान मुलांना पावसातभिजायला खूप आवडते. पाऊस आला की होडी  बनवणे, गारा  गोळा  करणे  हे मुलांचे आवडते छंद असतात  हे सर्व  लक्षात घेऊनच  ज्ञानदा इंग्लिश स्कूल बीड बायपास येथील मराठीच्या शिक्षिकांनी मुलांसाठी ‘पाऊस गाणी’ नावाचा उपक्रम पाठ्यपुस्तकातील  कवितांच्या  सादरीकरणाद्वारे  शाळेमध्ये  राबवला .ज्यामध्ये मुलांनी पावसाच्या गाण्यावर नाच  केला  व  कागदाची  होडी  बनवून  पाण्यात सोडणे अशा गोष्टींचा आनंद घेतला या उपक्रमामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत होऊन आजचा दिवस त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला. ( मराठी उपक्रम इयत्ता पहिली, दुसरी व चौथी )

Leave a Reply